Latest Kattapa Jokes

भारतात सध्या पाऊस का नाही पडत यापेक्षाही एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कटप्पाने बाहुबलीला का मारलं

 ********************

 

 

 

 

 

 

 आता ही अफ़वा कुणी पसरवली की

कट्प्पा च्या थोरल्या पोरग्याच नाव


एक-टप्पा आहे म्हणून.. 

********************

कोणीतरी म्हटल की आपल्या अॅडमीन ला बाहुबली च्या दुसर्‍या भागात घेणार आहे
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
तेव्हा पासून अॅडमीन लाकडाची तलवार घेऊन गावभर हिंडतय कट्टपा कट्टपा म्हणत

********************

कट्टप्पाची मुले -

मोठा मुलगा - एक टप्पा
दूसरा मुलगा - दोन टप्पा
तिसरा मुलगा - तीन टप्पा

आणि मुलीचे नाव -----

.
.
.
.
.
.
.

सरपटी


 

********************

आता तर परत एकदा ही नवीन अफवा कोणी तरी पसरवली लकां.....

कट्टप्पा चा एक मुलगा क्रिकेट मधे पण आहे.....

उथप्पा ...

********************

(शिक्षक वर्गात शिकवून झाल्यानंतर )
सर:-मुलांनो तुम्हाला काही शंका असेल तर विचारा
(बंड्या उभा राहतो)
.
.
सर कटयप्पान बाहुबली ला का मारल
सर:- कारन तुझ्या आईचे कट्टपा बरोबर लफड़े होते...अणि ते बाहुबली तुजा बापाला सांगणार होता

********************


More Posts Related to Latest Kattapa Jokes

  • marathi chavat jokes
  • jokes in marathi
  • marathi joke
  • jokes marathi
  • marathi funny jokes
  • sms jokes marathi
  • sms marathi jokes
  • marathi sms jokes
  • marathi jokes sms
  • marathi pj