aajche rashi bhavishya in marathi

 
Daily Horoscope In Marathi : Date: 25 April 2014

 

 

आजचे राशीभविष्य २५ एप्रिल २०१४


मेष :
आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.

वृषभ :
महत्त्वपूर्ण स्वरूपाचा निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्या परिणामांचा अंदाज व आढावा घेणे उचित ठरेल. होणारे मनस्ताप टळू शकतील.

मिथुन :
आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकते. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बुद्धी संबंधी कार्य संभवतात.

कर्क :
आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्यांच्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढसाठी काढा.

सिंह :
आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येईल.

कन्या :
आजचा दिवस वित्तीय कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित अंत काही प्रश्न उभे करतील.

तूळ :
आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.

वृश्चिक :
आज आपण एखाद्या अधिकार्या मुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा.

धनु :
आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.

मकर :
आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.

कुंभ :
सहकारी वर्गाचे आवश्यक स्वरुपाचे असणारे सहकार्य लाभेल व कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहील.

मीन :
अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या.
आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही.

 

More Posts Related to aajche rashi bhavishya in marathi

  • astrology in marathi
  • marathi bhavishya
  • horoscope in marathi
  • marathi astrology
  • marathi rashi
  • marathi horoscope
  • bhavishya in marathi
  • marathi rashi bhavishya May 2014
  • marathi janam kundali
  • janam kundali marathi