appe recipe in marathi

आप्पे :appe recipe in marathi

 

साहित्य :-

१)      तांदूळ एक वाटी

२)      उडीदडाळ अर्धी वाटी

३)      चणा डाळ पाव वाटी

४)      चार ते पाच मिरच्या

५)      १ वाटी कांदा बारीक चिरलेला

६)      सहा लसणाच्या पाकळ्या

७)      चवीनुसार मीठ , मुठभर पोहे

८)      आले अर्धा इंच व तेल .

कृती :-

१)      प्रथम दोन्ही डाळी व तांदूळ वेगवेगळे भिजत टाकावेत .  दहा तासांनी ते भिजवलेले तांदूळ व डाळी मिक्सरमधुन बारीक करून घ्याव्यात . 

२)      बारीक करताना मिरची , आले , लसूण व पोहे टाकून वाटाव्यात .  वाटून झाल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा , मीठ टाकावे . 

३)      पीठ जास्त पातळ करू नये .  आप्पे पात्र गैसवरती तापवत ठेवावेत .  त्याच्या प्रत्येक गोलात चमच्याने थोडे-थोडे तेल सोडावेत व तयार केलेले मिश्रण चमच्याने थोडे थोडे त्यामध्ये टाकावे .  गैस मंद करून झाकण ठेवावे . 

४)      दोन ते तीन मिनिटांनी झाकण काढून चमच्याने आप्पे उलटून दुसऱ्या बाजूनेही चांगले भाजावेत व खोबऱ्याच्या चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावेत . 

appe recipe in marathi,appe recipe in marathi,appe recipe in marathi,appe recipe in marathi,appe recipe in marathi,appe recipe in marathi,appe recipe in marathi,

More Posts Related to appe recipe in marathi

  • marathi recipes for breakfast
  • breakfast recipes in marathi
  • recipes for breakfast
  • indian breakfast recipes
  • breakfast recipes
  • south indian breakfast recipes
  • maharashtrian breakfast recipes in marathi
  • breakfast recipes indian
  • indian recipes for breakfast
  • healthy breakfast recipes
  • 2013 m4marathi. All rights reserved.