chakali recipe in marathi

टमाटा चकली : Tomato chakali recipe in marathi

साहित्य: २ वाट्या सोयाबिनचे  पीठ , अर्धी वाटी टमाटा प्युरी(उकळत्या पाण्यात घालून  पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ,तेल, मोहन  व तळण्यासाठी , १ टेबलस्पून  बेसन.

 कृती: सोयाबीन  खमंग भाजून पीठ दळून आणावे. पिठात  तिखट, मीठ, व तीळ  घालावे. पाणी ,टमाटा प्युरी व २ चमचे तेल गरम करावेत्यात पीठ घालून ढवळून उतरवावे . एका तासाने बेसन घालून मळून गरम तेलात हलकेच  चकली तळावी. टमाटा प्युरीएवजी  मेथी,पालक, पुदिना  इत्यादी वाटून  त्याच्या पाण्याने पीठ भिजवता येते . थोडेसे उडदाचे पीठ घातले तर चकली  खुसखुशीत होते . शिवाय करताना  मोडत नाहीत .

chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,chakali recipe in marathi,

More Posts Related to chakali recipe in marathi

  • chakli marathi recipe
  • chakli recipe in marathi
  • chakali recipes in marathi
  • chakali recipe in marathi