chinese bhel recipe in marathi

chinese bhel recipe in marathi                                                           

 

 

चायनिस भेल बनविण्यासाठी लागणारी सामुग्री 

 
१००  गरम  नूडल्स 
१  बारीक लांब स्लाईस्ड कांदा 
½ बारीक लांब स्लाईस्ड कोबी 
1 चिरलेला मुळा
१ स्लाईस्ड ढोबळी मिरची 
१  चमचा सोया सॉस
१  चमचा  vinegar
1 चमचा लाल चिल्ली सॉस
१  चमचा बारीक कुटून घेतलेले लसून 
४-५ हिरव्या मिरच्या 
½  चमचा  कुटून घेतलेले अद्रक 
मीठ चवीनुसार 
१  चमचा black pepper powder
२ चमचे खाद्य तेल .
तेल नूडल्स टाळून घेण्यासाठी 
 
सजावटी साठी 
कांदा आणि कोथिंबीर 
 

पाककृती 

• नूडल्स १० ते १५ मिनिट पाण्यात भिजवा , उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्या .
• अर्धा चमचा तेल आणि मीठ उकळत्या पाण्यामध्ये नूडल्स मध्ये टाका .
• ह्या नूडल्सला वळवून घ्या , थोडे तेल टाकून एका सपाट प्लेट मध्ये ह्या नूडल्स थंड करा जेणे करून आपल्याला त्या तळून घेता येतील .
• आता गरम तेला मध्ये ह्या नूडल्स तळून घ्या आणि त्यांचा भुगा करून घ्या . (जास्त बारीक करू नये ) आणि थोडा वेळ बाजूला ठेवा .
• एका दुसर्या पात्रामध्ये तेल घ्या . त्यात थोडे अद्रक आणि लसुनची पेस्ट टाका . १/२ मिनिट तळून घ्या . आता त्यात कांदा , मुळा , ढोबळी मिरची आणि कोबी टाका आणि २ मिनिट तळून घ्या .
• आता या मध्ये vinegar, मीठ , pepper powder, सोया सॉस and लाल चिल्ली  सॉस टाका आणि व्यवस्थित मिसळून घ्.
• तळलेल्या नूडल्स त्यात योग्य पद्धतीने मिसळा.(mix करा )
• थोडीशी कोथिंबीर आणि कांदा टाकून भेलला सजवा   
• आकर्षक आणि लाजतदार चीनीज भेल  तुमच्यासाठी  तयार  आहे 
 
chinese bhel recipe in marathi
 
chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi,chinese bhel recipe in marathi

chinese bhel recipe in marathi

More Posts Related to chinese bhel recipe in marathi

  • chinese recipes
  • chinese food recipes
  • chinese non veg recipes
  • indian chinese recipes
  • veg chinese recipes
  • chinese cooking recipes
  • recipes chinese
  • easy chinese recipes
  • chinese dishes recipes
  • recipes of chinese