free daily horoscope in marathi

 

 

मेष :
महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत करावा लागणारा प्रवास मनोनुकूल स्वरूपाचा घडेल. मनातील योजना कार्यान्वित करण्यास आजचा दिवस विशेष लाभदायक स्वरूपाचा सिद्ध होऊ शकेल.


वृषभ :

पूर्वनियोजित कामे अडचणीच्या मार्गावर राहतील व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता राहू शकेल.मिथुन : 

सर्व बाबतीत लाभदायक व अनुकूल स्वरूपाच्या घडामोडी व घटना घडून येतील. कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही कर्क :   सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. सहकुटुंब-सहपरिवार यात्रा योग जुळून येईल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या बैठका व भेटीगाठी सफल ठरतील. 

सिंह : उद्योग व्यवसाय क्षेत्रातील समस्या व प्रश्न मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील व मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती कायम राहील. 

 


कन्या : वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. गुंतवणूक काळजीपूर्वकच करणे उचित व हितावह राहील.

 


तूळ : भागीदारीमधील असलेला वाद मिटेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार करावा.

 

वृश्चिक : 

व्यवसाय संबधित केलेली यात्रा शुभदायी ठरेल  .घरातल्या व्यक्तीकडून आनंददायी बातमी मिळेल . वेळेचा गैर वापर करू नका . प्रयत्न केल्यास अडकेलेले धन परत मिळू शकते .


धनू :  जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत मिळतील व यश समोर दिसेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे.मकर : पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार येतील. कौटुंबिक सदस्याबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईलकुंभ  : इतरांकडून आवश्यक असणारे सहकार्य वेळेवर लाभेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही

 

मीन :  सर्व क्षेत्रात यशाचा मार्ग खुलाच राहील. व्यवसाय क्षेत्रातील भागीदारी लाभाच्या स्थितीत राहील. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो 

 

 

More Posts Related to free daily horoscope in marathi

  • astrology in marathi
  • marathi bhavishya
  • horoscope in marathi
  • marathi astrology
  • marathi rashi
  • marathi horoscope
  • bhavishya in marathi
  • marathi rashi bhavishya May 2014
  • marathi janam kundali
  • janam kundali marathi