indian recipes for chicken

अंड्याचे भुजणे : indian recipes for chicken

 

साहित्य :-

१)      चार अंडी

२)      चार कांदे बारीक चिरलेले

३)      १/४ वाटी ओले खोबरे

४)      हळद , लाल तिखट

५)      गरम मसाला १/४ चमचा

६)      दोन मिरच्या , आले

७)      लसूण , एक डाव तूप

८)      कोथिंबीर बारीक चिरून

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तूप तापवून त्यात मिरची , आले , लसूण चिरून टाकावे व कांदा टाकून परतावे . 

२)      कांदा नरम झाला की हळद , लाल तिखट , चवीला मीठ , मसाला टाकून परतावे . 

३)      ऐल्युमिनीयमच्या थाळ्यात किंवा पसरट भांडयात हा कांदा काढून घेऊन          सगळीकडे  सारखा पसरून चार भाग करून त्याच्या प्रत्येक भागात मधे जरा खोलगट भाग करावा . 

४)      त्यात एक-एक अंडे फोडून टाकावे व ओव्होनमध्ये मंद आचेवर भाजावे . 

५)      किंवा गैसवर तवा ठेवून त्यावर अंडे ठेवून वर झाकण ठेवावे व भाजावे .  वाढताना   वरून कोथिंबीर टाकावी .  

More Posts Related to indian recipes for chicken

  • chicken lollipop recipe in marathi
  • chicken biryani recipe in marathi language
  • marathi chicken recipes
  • butter chicken recipe
  • chicken recipes indian
  • marathi chicken recipe
  • recipes of chicken
  • recipes for chicken
  • south indian chicken recipes
  • chicken recipes marathi