kaju katli recipe in marathi

kaju katli recipe in marathi

 

काजूकतली

साहित्य:-

काजू १ किलो,वेलची, साखर,चांदीचा वर्ख,पीठीसाखर

पूर्वतयारी:-

एक किलो काजूची मिकसरमधून पूड करून घ्या.साखरेचा एकतारी पाक करून घ्या.त्यात ही काजूची व वेलची पूड घाला.

 

कृती:-

वरील मिश्रण गॅसवर आटत ठेवावे.शिजवताना एकसारखे हलवत रहा.मिश्रण घट्ट झाले की खाली उतरवून चांगले गोळा होईपर्यंत घोटा.त्यात थोडी पिठीसाखर घाला. ताटाला तूपाचा हात लावून हे मिश्रण थापावेचांदीचा वर्ख लावावा. वडया पाडाव्यात.या वडया खायला फारच रूचकर लागतात.घरी स्वस्तात होऊन भरपूर होतात.

kaju katli recipe in marathi,kaju katli recipe in marathi,kaju katli recipe in marathi,kaju katli recipe in marathi,kaju katli recipe in marathi,kaju katli recipe in marathi,

More Posts Related to kaju katli recipe in marathi

  • indian sweets
  • sweet recipes in marathi
  • sweets recipes
  • marathi sweet recipes
  • indian sweets recipes
  • marathi sweets recipes
  • sweet recipes indian
  • sweets recipes indian
  • sweet recipes in marathi language
  • sweet recipes of india