karanji recipe in marathi

 

ओल्या नारळाच्या करंज्या : karanji recipe in marathi 

साहित्य: ४ वाट्या नारळाचा पांढराशुभ्र चव, २ वाट्या साखर ,३ वाट्या मैदा ,दीड वाट्या रवा बारीक ,तेलाचे मोहन ६ टेबलस्पून ,मीठ चिमुटभर, २ टेस्पून तांदूळ पिठी, तळण्यास तूप,तेल ,वेलचीपूड ,१ टेबलस्पून दुध.

कृती: रवा, मैदा ,मीठ ,६ टेबलस्पून तेलाचे  कडकडीत  मोहन घालून घट्टसर भिजवावा .भिजल्यावर भरपूर मळावा.करतेवेळी फूडप्रोसेसोर  मधून मळ्ल्यास कुटायची गरज नाही. नारळ चव, साखर एकत्रं घट्टसर शिजवावे .तेव्हाच तंदुल्पिठी घालावी .सारखे मिळून येईल.यात वाटल्यास दुधाची साय  किंवा थोडे दुध घालून शिजवतात .खाली उतरवून  वेलचीपूड घालावी. भिजविलेल्या कणकेच्या  एकसारख्या लाट्या कराव्यात .पुरीपेक्षा जरा मोठी  पारी  लाटून  मध्ये सारण भरावे. दोन्ही कडा दुधाच्या हाताने  पक्क्या कराव्यात .कात्नीने अथवा दुमड घालून मुरडीच्या करंज्या करतात. ओल्या फडक्याखाली झाकून  मंद आचेवर  तेलात किंवा तुपात जरा जपून गुलाबी तळाव्यात.

More Posts Related to karanji recipe in marathi

  • marathi world
  • marathi diwali recipes
  • recipes for kids in marathi
  • upvas recipes in marathi
  • karanji recipe in marathi
  • thalipeeth recipe in marathi
  • cutlet recipe in marathi
  • ragda patties recipe in marathi
  • marathi recipes in english
  • marathi menu recipes