marathi aunty

marathi aunty Funny Jokes

 

एकदा एक चेटकीण आंटी ला भेटते..
चेटकीण - मी तुझ्या ३ इच्छा पूर्ण करेन..
पण लक्षात ठेव,तू जी इच्छा सांगितलीस त्याच्या १० पट जास्त तुझ्या नवर्याला (मिस्टरला) भेटेल..
आंटी - मला १० करोड रुपये दे..
आणि मिस्टरला १ अब्ज रुपये भेटतात..
...आंटी - मला सर्वात सुंदर बनव
आणि मिस्टर तिच्या १० पट जास्त सुंदरहोतो..
आंटी - मला एक छोटा हार्ट अटक दे..
.
.
(हा जोक मुलींसाठी समाप्त झाला आहे)
.
.
पण मिस्टरला तिच्या पेक्षा १० पट कमीछोटा हार्ट अटक येतो..


आंटी आणि मिस्टरयांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो …..
आंटी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव कि?
;
;
.
.
.
.
.
.
(खूप विचार करून…… )
मिस्टर: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापला नाही का..?? :-D :-D
मिस्टर रॉक्स.. आंटी शोक्क्स..

 marathi chutkule,  marathi chutkule, marathi chutkule


मिस्टर : मला तुझे दात खुप आवडतात...
.
.
.
आंटी : ( खुष होऊन ) हो का ?
.
.
.
.
.

.
.
.
.
.
.
.
मिस्टर : हो गं आंटी ,पिवळा माझा आवडता रंग आहे...!

 आंटी मिस्टर : Aunti and mister marathi Jokes


मिस्टर : तू उपाशीपोटी किती सफरचंदखाउ शकतेस..??

आंटी : सहा..

मिस्टर : चुक...फक्त १

कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते.. :P

आंटी : मस्त सूपर जोक आहे हा...
.
.
.
मग ती आंटी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..

सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस..??

मयुरी : नउ..
.
.
आंटी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते... :)

 

marathi aunty Funny Jokes

More Posts Related to marathi aunty

  • marathi world
  • marathi diwali recipes
  • recipes for kids in marathi
  • upvas recipes in marathi
  • karanji recipe in marathi
  • thalipeeth recipe in marathi
  • cutlet recipe in marathi
  • ragda patties recipe in marathi
  • marathi recipes in english
  • marathi menu recipes