marathi din

"मराठी राजभाषा दिन .......!!!!  Posted By Samidha on Mahakatta Blogs

 

 

दिनांक २७ फेब्रुवारी हा आपला मराठी राजभाषा दिन आहे.
आपल्या मराठी भाषेला जो लहेजा आहे तो अन्य कुठल्या 
भाषेला आहे...? मराठी भाषा वळवावी तशी वळते.. एवढा लवचीकपणा कोणत्या भाषेत आहे...? मराठी भाषेला बोलीभाषांचे लाभलेले ऐश्वर्य अजून कोणत्या भाषेला लाभले आहे..? एक ना अनेक अशी कितीतरी वैशिष्टय आपल्या मराठी भाषेची आहेत....! 

आपली मराठी भाषा  खरच राजभाषा आहे...! पण आज मराठी भाषेतील  अनेक बोलीभाषा लोप पावत आहेत...! भाषेचा हा ठेवा 

आपल्या पिढीने संवर्धन केला पाहिजे .. त्यासाठी मराठी भाषेला अधिका अधिक अभ्यासक्रमात अंतर्भूत केले पाहिजे...! आपल्या 

प्रत्येक व्यवहारात ती बोलली, लिहिली गेली पाहिजे....! आपल्या पासूनच तिची सुरवात झाली पाहिजे ...!!!

 

 

 

 

More Posts Related to marathi din

  • marathi world
  • marathi diwali recipes
  • recipes for kids in marathi
  • upvas recipes in marathi
  • karanji recipe in marathi
  • thalipeeth recipe in marathi
  • cutlet recipe in marathi
  • ragda patties recipe in marathi
  • marathi recipes in english
  • marathi menu recipes