marathi rashi bhavishya October 2014

राशी भविष्य ऑक्टोंबर २०१४

 

मेष:अध्यात्म कडे ओढ राहील . धार्मिक वृत्ती कडे झुकाव वाढेल .तंत्र-मंत्र  अलौकिक विषयाकरता समर्पित राहाल. जीवनाची गाडी वेगाने पुढे जाईल . गतिविधि मध्ये व्यस्त राहाल . आपसात मेळजोळ वाढेल . शांती-संतोषाचा आभास होईल . घर-परिवारासोबत वेळ मजेत जाईल . कठीण परिश्रम करताना  शोर्ट कट घेऊ नका . उपहार अथवा शेअर मुळे फायदा होण्याची शक्यता .

 


वृषभ:नवीन चंद्र मास आपणाकरिता पारितोषिक घेऊन येईल . मुला परिवारासह  वेळ  प्रसन्नतापूर्वक  व्यतीत होईल . पूजा-पाठ , धार्मिक कार्य, परोपकार याकडे लक्ष राहील . कामधंदा व्यवस्थित चालू राहील . आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल . जबाबदारी पूर्णपणे पूर्ण कराल.

 


मिथुन:या महिन्या अन्तत: आपण योग्य विकल्प निवडाल. योग्य निर्णय घेऊन सुद्धा  संघर्ष सुरूच राहील . जीवन प्रवाहात गुप्त संकट संभव.त्यावर उपाय आस्था  व नैतिकता द्वारे संभव. सावध राहा . वित्तीय स्थिती स्पष्ट राहील .अज्ञान त्या वागणुकीमुळे ऋण व खर्च वाढण्याची  संभावना. मूड चागंला आत्मविश्वासपूर्ण राहील . कार्यक्षेत्रात एकाग्रता व जबाबदारी राहील.

 


कर्क:या महिन्यात आपणा आंतरिक  उर्जा , आणि शक्तीचा विस्फोट अनुभवस येईल . ज्या क्षेत्रात आपण प्रयत्न कराल तेथे यश निश्चित . विशेषत:आवक  आणि रोमान्स च्या क्षेत्रात , अध्यात्मिक यात्रा संभवते . स्वत:ला एकाकीपणापासून दूर ठेवा. नवीन मित्र उत्साही करतील . विरोधी   लोकांसोबत समझोता होईल. मुला-बाळात  आनंद अनुभवाल.

 


सिंह:पुन: एकदा आपण  पूर्ण जोशात याल . परिस्थिती अनुकूल राहील . प्रवासाची शक्यता . परिजन आणि  आपसी मंडळींचे प्रेम मिळेल . मुक्त व शांती अनुभवास येईल . नव्या संभावना करिता  योग्य समय आहे . धर्म , अध्यात्माकडे  रुची राहील . अंतरात्म्याच्या आवाजाकडे लक्ष द्या . अधिक व्यस्त समय असेल . अनेकानेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल.

 


कन्या:रोज रोजच्या  साधारण कार्यास  व्यवस्थित पार पडून  जीवनाचा कहर अर्थ शोधाल. अध्यात्म व  धार्मिक कार्याकडे झुकाव राहील . अनुकूल समयाचा पूर्ण लाभ उचलाल . परिवाराकडे लक्ष राहील .  आरोग्य उत्तम राहील . घरातील प्रमुख सद्स्यांबद्द्ल निर्णय घ्यावा लागेल. कामाचा तान वाढेल. लहान मोठे विवाद संभवतील . समस्या येतील परंतु  तोडगा सापडेल.

 


तुला:आपण आपली  स्वतंत्र  ओळख आणि  अस्तित्व  या करिता  संघर्ष  कराल . आर्थिक  बाबतीत  अडथळा नाही . जुगार , लाटरी यात धनप्राप्ती संभव. उपहार मिळण्याची शक्यता . वारस  हक्काने धन  प्राप्तीची  संभावना . स्वत:शी संघर्ष  कराल. मानसिक त्रास वाढेल . आरोग्य विषयक  त्रास संभव . घरात नवीन अपत्य येण्याची शक्यता .

 


तुला:या महिन्यात आपणास अनेकदा प्रवास करावा लागेल. या महिन्यात चंद्रमाच्या कारण  आपणास मान्यता , पदोन्नती  बरोबरच अतिरिक्त धन व प्रतिष्ठा  लाभण्याचा  संयोग आहे . चांगल्या वस्तूंचा प्रवाह  चालू राहील . चहुबाजूनी  फायदा होईल. अशी अनंत  संभावना आहे . व्यवसाय  आणि व्यक्तिगत  जीवनात रचनात्मकता मुले उत्कृष्ठ प्रतिफळ मिळेल . सतर्कता बाळगणे आवश्यक .

 


धनु:सदर महीना  सर्व द्ष्टीने उत्तम आहे . आपली जी अपेक्षा असेल ते प्राप्त होईल. मनात संतुष्टी राहील. मित्र,परिवार  या कडून  संपूर्ण  समर्थन मिळेल. वंचित इच्छा पूर्ण होण्याचा योग आहे . आत्माभिव्यक्तीवर  लक्ष देणे . कार्यक्षेत्रात नवीन उपलब्धी प्राप्त होऊ शकते . आर्थिक अभाव राहणार नाही. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये .खाण-पान नियंत्रण ठेवा .

 


कुंभ:चंद्राच्या नवीन दिशामुळे धर्म, अध्यात्म , पूजा -पाठ  याकडे झुकाव राहील . भविष्य उत्तम असल्याचा संकेत  आहे . कामकाज, नोकरी  या मुले उत्पन्न  झालेला तणाव सहज  सहन कराल . आपण केलेले भरीव कार्य  अर्थपुर्व व संतुष्टी प्रदान करेल . अचानक प्राप्ती संभाव ,स्थिरता वाढेल . प्रसिद्धी मिळेल.

 


मकर:महिन्याचा आरंभ प्रतीष्ठादायक आहे. सामाजिक आणि राजनैतिक महत्त्व वाढेल . चहुतर्फे फायदा होईल . व्यापार-व्यवसायात  प्रगती  होईल. यात्रा सहवास होईल पराक्रमात वृद्धी होईल . महिन्याच्या मध्य समयी  चंद्रमा कलहकारक आहे . विवादात पडण्याची शक्यता. नवीन बातमी मिळेल . ज्ञानात वृद्धी करावयाचा समय आहे . कार्यक्षेत्रात हि वृद्धी होईल.

 


मीन:हा समय पुढे जाण्याचा आहे . सामाजिक कार्य, पार्टी , समारोह  यात सहभाग घ्याल . तसेच अध्यात्म  आणि ईश्वर यावर आस्था वाढेल . आत्ममंथन  व आत्माविश्लेषण कराल. ज्याचा कारक शुक्र ग्रहाचा  प्रभाव असेल . महिना अखेर कित्येक  नवीन दिशांनी पुढे जाल. मनोविज्ञान, तंत्र-मंत्र  विज्ञानाकडे आकर्षण वाढेल , कारण ते आपले आवडते क्षेत्र आहे .

More Posts Related to marathi rashi bhavishya October 2014

  • astrology in marathi
  • marathi bhavishya
  • horoscope in marathi
  • marathi astrology
  • marathi rashi
  • marathi horoscope
  • bhavishya in marathi
  • marathi rashi bhavishya May 2014
  • marathi janam kundali
  • janam kundali marathi