marathi rashi bhavishya september 2013

marathi rashi bhavishya september 2013                        

मेष: मागील महिना आणि  हा महिना  ग्रहस्थिती  मध्य विशेष अंतर नाही. अडचणींना  तोंड देण्यास  मनोबल वाढवा . आर्थिक बाबतीची उपेक्षा करू नका . या समयी  कुणासही उधार देऊ नका . जुनी व्याधी पुन्हा उद्भवण्यासाची शक्यता त्यामुळे काळजी वाढेल . परंतु  तपासाअंती  स्थिती  सामान्य असल्याने  चिंता कमी होईल . अधिक वेगाने  वाहन चालवू नका . 

 

वृषभ: रवी -बुध आणि शुक्र ग्रहांच्या  अनुकूलतेमुळे  प्रगती  करणे  सोयीचे  जाईल. कलावंतांना  कीर्ती लाभेल . प्रतीस्पर्धेच्या भानगडीत पडू नका . कर्म पक्ष बलवान  असून सुद्धा  भाग्याचे फळ  सुद्धा उत्तम मिळेल . आपल्या अनेक प्रयत्नांमुळे  आर्थिक परिस्थितीत सुधर येऊन सफलता मिळेल . 

 

मिथुन: या वर्षातील  हा सर्वात अनुकूल महिना  आहे.  ग्रह  स्थिती  नवीन कामास योग्य . विद्यार्थ्यांना सफलता मिळेल . महिला वर्गास  मानसिक आनंद प्राप्त होईल . यात्रेचा कार्यक्रम आखा. भाग्य , धन , शिक्षा  आणि संतान  तसे  पत्नी  या सर्वांकडून  हा समय  सर्वथा  योग्य  आहे . एकाएकी  आपल्या  काही  विशिष्ठ योजने मुळेच मजाचमजा  होईल. घरात काही  शुभ  कार्य  मंगल  कार्य  संपन्न  होण्याची शक्यता .

 

कर्क: या महिन्यात  आपल्या प्रयत्नांना  यश देणे कठीण आहे . आपले निर्णय व कर्तव्य  यात उचीत मेळ घाला. मौज मजेकरीत होणारा  खर्च कमी करा . अनेकानेक व्यवधान , कार्यातील  बाधा , कामात विलंब , मानसिक त्रास , डिप्रेशनसारखी  अवस्था संभवते .

 

सिंह: ग्रह दशे प्रमाणे  लोक अनुकूल अथवा  प्रतिकूल  व्यवहार  करतील . गुप्त  शत्रूपासून  सावध राहा . खर्च वाढेल . आर्थिक  व्यवहारात  सावध राहा.प्रवासात वाहन जास्त  वेगाने चालवू नका . भावा-भावात  आपसातील खेचतानी चालू राहील .आपला  निकाटचाच कोणी विश्वासघात  करून धोका देण्याची शक्यता आहे .

 

कन्या: परिवारातील एखाद्या सदस्यामुळे मन खिन्न राहील . परिस्थितीचा सामना करा . शुक्र ग्रह मार्गदर्शन करेल . विद्यार्थी दिलेल्या  साक्षात्कारात अनुत्तीर्ण झाल्याने निराश व्हावे लागेल . काही भ्रामक  समजुती मुळे विचलित व्हाल . या समयी आपण नित्य बजरंग बाणाचा  सात वेळा पाठ करा.

 

तुला: या महिन्यात अधिकाधिक सफलता मिळणार आहे. व्यावसायिक- आर्थिक चर्चा सफल राहील . कुणाकुणाला  अवासाची समस्या राहील. दीर्घकाळ चालत आलेले मामले सुटतील तरी  सुद्धा प्रत्येक कार्य विचारपूर्वक करणे  जरुरी आहे . परिवार व मित्रमंडळी  यांचा पूर्ण सहयोग  मिळत राहिल्याने  बऱ्याच समस्यांपासून असलेला तणाव कमी होईल.

 

वृश्चिक: मित्र वर्ग कडून अधिक अपेक्षा ठेऊ नका . स्वत:ला परिश्रम करावे लागतील . कामाच्या अनुषंगाने  यात्रा . न्यायलयीन कामात  सफलता . उत्तरार्ध  आनंदात व्यतीत होईल . संतानाकडून उत्साहवर्धक समाचार मिळेल . नोकरी मिळाल्याची  सूचना अथवा  खाजगी  कंपनीत  अधिकारी पदावर  निवड झाल्याची  ख़ुशी आपण लपवू शकणार नाही .

 

धनु: समर्थ  रामदासांची ' आहे जगात मी कौन सर्वदा ' ह्या विषयी खरेपणा अनुभवला येईल . परिस्थितीचा संयमाने सामना करा . विवाद, स्पर्धा , दु: साहस करू नका . आरोग्य नरम-गरम राहील . परंतु कामकाजात अडथला येणार नाही . महिना अखेर मागे चालू असलेली  संकटे काही अंशी निश्चीत  कमी होतील . घरातील  वातावरण सुधारेल.

 

कुंभ: माणूस आपल्या सोबतीमुळे ओळखला जातो. निवेशाचा लोभ टाळा शक्य असेल तेवढीच जबाबदारी घ्या . घरात वृद्ध मंडळीकडे लक्ष असू द्या. छोटी -मोठी  यात्रा प्रवास  व्यावसायिक आवश्यकतेनुसार करावी लागल्यास  काहीही कारणास्तव टाळू नका . यात्रा फायद्यात राहील . आपणाकडून आपल्या  क्षेत्रात होणारे  कार्य योग्य रीतीने पार पडेल.

 

मीन: दाव्यात सफलता मिळेल . उत्साह वाढेल . खाजगी गोष्टीबद्दल धीर धरावा लागेल . जो व्यवसाय चालू आहे  त्यातच लक्ष घाला.  व्यवसायिक दृष्टीने समय अनुकूल आहे . अधिकाऱ्याची कृपा दृष्टी  कायम  राहील. मंगल -गुरु  ह्यांच्या मदतीने आलेली विघ्ने आरामात टळतील.

 

More Posts Related to marathi rashi bhavishya september 2013

 • astrology in marathi
 • marathi bhavishya
 • horoscope in marathi
 • marathi astrology
 • marathi rashi
 • marathi horoscope
 • bhavishya in marathi
 • marathi rashi bhavishya May 2014
 • marathi janam kundali
 • janam kundali marathi
 • 2013 m4marathi. All rights reserved.