medu vada recipe in marathi

medu vada recipe in marathi

साहित्य:

                             medu vada recipe in marathi
दिड कप उडीद डाळ
४ ते ६ मिरे, भरड कुटलेले
२ टेस्पून खोबर्‍याचे पातळ काप (१ सेंमी)
२ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
५ ते ६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
१/२ टिस्पून जाडसर किसलेले आले
चवीपुरते मिठ

कृती:
१) उडीद डाळ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत घालावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये (टीप १ आणि ३).
२) मिक्सरमधून वाटण एका खोलगट वाडग्यात काढावे. हे मिश्रण शक्यतो हातानेच फेसावे, म्हणजे हाताने थापटी देउन बोटांनी मिश्रण वर उचलावे. असे जलद गतीने मिश्रण वर खाली करावे. काही मिनिटातच मिश्रण हातालाच हलके झालेले जाणवेल. मिश्रण एकदम घट्ट वाटत असेल तर हात पाण्यात बुडवून मग फेटावे. हाताने शक्य नसल्यास हॅण्ड मिकसरने, एग बिटरने किंवा चमच्याने ३ ते ४ मिनीटे घोटावे. यामुळे उडीद डाळीचे वाटण हलके होते, तसा फरक लगेचच जाणवतो. नंतर मिरे, खोबर्‍याचे काप, हिरव्या मिरच्या, आले, कढीपत्ता पाने आणि चवीपुरते मिठ असे घालून मिक्स करावे.
३) वडे तळायला घ्यायच्या आधी एका बोलमध्ये पाणी घ्यावे. उडदाचे मिश्रण हाताळताना आधी हात ओला करावा, म्हणजे वड्याला मध्यभागी भोक पाडून तेलात सोडताना पिठ हाताला चिकटणार नाही.
४) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम  ठेवावा.कृती:

४) तळणीसाठी तेल गरम करावे आणि गॅस मिडीयम हायवर ठेवावा.

वडे सोनेरी किंवा गडद सोनेरी रंगावर तळून घ्यावे. चटणी आणि सांबाराबरोबर गरम गरम सर्व्ह करावे .

Filled In : medu vada recipe in marathi, vada recipe in marathi,Medu Vada Sambhar Recipe In Marathi

More Posts Related to medu vada recipe in marathi

  • dahi vada recipe in marathi
  • medu vada recipe in marathi
  • vada pav recipe in marathi
  • sabudana vada recipe in marathi
  • batata vada recipe in marathi