nashta recipes in marathi

1) Paneer Sandwich Recipe

साहित्य :

 • १०० ग्राम Slice पनीर तुकडे 
 • २  ब्रेड Slice 
 • आमचूर पावडर 
 • १ चिमुटभर  लाल तिखट 
 • १ चिमुटभर मीठ
 • बटर 

कृती :
  १. प्रमथ एका  तव्यात बटर गरम करा. मग त्यात पनीरचे तुकडे, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाका.
     झाकण ठेवून एक वाफ आणा.

 २. नंतर हे मिश्रण दोन ब्रेडच्यामध्ये भरा आणि टोस्ट करा.
 ३. तयार आहे झटपट पनीर Sandwich. Tomato सॉस सोबत सर्व्ह करा.

 

2) कांदे पोहे - Kanda Pohe

साहित्य:
पोहे , १ कांदा ,मोहोरी, जिरे, हिंग, हळद , कढीपत्ता ,
३-४ हिरव्या मिरच्या ,  तेल , मीठ .

कृती:
1) जाड पोहे चाळणीत घालून भिजवावेत. त्यातील पाणी निथळून गेले कि त्याला थोडे मिठ लावून घ्यायची.
2)
कांदा बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करावे ,  त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद घालावी. कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घाला. थोडे परतून कांदा घालावा. कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतून घ्या.
3
) कांदा शिजला कि त्यात भिजवलेले पोहे घालावेत. आणि कालथ्याने मिक्स करा. तेल आणि परतलेला कांदा सर्व पोह्यांना लागेल याची काळजी घ्या. मध्यम आचेवर वाफ काढा. 

 

More Posts Related to nashta recipes in marathi

 • marathi recipes for breakfast
 • breakfast recipes in marathi
 • recipes for breakfast
 • indian breakfast recipes
 • breakfast recipes
 • south indian breakfast recipes
 • maharashtrian breakfast recipes in marathi
 • breakfast recipes indian
 • indian recipes for breakfast
 • healthy breakfast recipes