pani puri recipe in marathi

pani puri recipe in marathi

 

पुऱ्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
बारीक रवा , मैदा मिठ , क्लब सोडा वॉटर (प्यायचा सोडा) , तेल

कृती:
१) रवा, मैदा आणि मिठ एकत्र करून  त्यात सोड वॉटर घालून  घट्ट भिजवून घ्यावे .
२) एक सुती स्वच्ष कपडा पाण्याने भिजवून पिळून घ्या व पिठाचा गोळा या कपड्याने अर्धा तासासाठी  झाकून ठेवावा .
३) नंतर पिठाचे  छोटे गोळे करा, दुसरी कडे तेल मध्यम आचेवर तापवा 
४) तेल खुप गरम किंवा खुप कोमट नसावे. गोळे लाटून पुर्‍या तळाव्यात. 
 
 
 
तिखट पाणी  बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
पाणीपुरी मसाला , कोथिंबीर ,  पुदीना पाने , हिरव्या मिरच्या , मिठ चवीनुसार


कृती:
१) कोथिंबीर, पुदीना पाने, आणि हिरव्या मिरच्या एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्या.
२) थंड पाणी एका पातेल्यात घालून त्यामध्ये हि पेस्ट टाकावी .
३) याच पाण्यात पाणीपूरी मसाला, आमचूर पावडर, थोडे काळं मिठ आणि लागल्यास थोडे साधे मिठ घालून व्यवस्थित ढवळावे. 

More Posts Related to pani puri recipe in marathi

  • snacks recipes
  • marathi snacks recipes
  • recipes of snacks
  • snacks
  • recipes for snacks
  • indian snacks recipes
  • indian snacks
  • indian veg snacks
  • indian snacks menu
  • pani puri recipe in marathi