poem in marathi

poem in marathi

 

हयांच प्रेम अस का असतं

 

 

हयांच प्रेम अस का असतं, हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .

ह्याचं प्रेम म्हणजे उडत्या पाखरा सारख असतं
कधी ह्या फांदी वर, तर कधी त्या डहाळी वर जाऊन बसत.
मात्र ह्याचं बस्तान कधीच एका झाडावर नसतं .

हयांच प्रेम अस का असत ,हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .


अरे जनावर तरी थकल्यावर आपल्या गोठ्यात जाऊन बसतं
ह्याचं मात्र लग्नानंतर हि Extra Affair हे चालूच असतं ,
कधी हिला Hi तर कधी तिला Bye
हे ब्रीदवाक्य ह्याचं ठरलेलंच असतं

हयांच प्रेम अस का असतं ,हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .

हयांच प्रेम म्हणजे Football मधल्या  Goalkeeper सारख असतं
दुसऱ्यांनी लाथाडलेल्या चेंडू ला ह्यांना नेहमीच झेलायचं असतं.

हयांच प्रेम अस का असत ,हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .

ह्याचं प्रेम हे असलेल्या ऋतुचक्रा पेक्ष्या वेगवान असतं.
ऋतू तरी वर्षातून ३ दा कूस बदलतो
ह्याचं मात्र महिन्यातून १ दा तरी Breakup झालेलंच असतं.

हयांच प्रेम अस का असतं ,हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .

ह्याचं कधी Rita च्या केसांवर, Neeta च्या ओठांवर  Meeta च्या डोळ्यांवर  तर आणखी कुणा कुणाच्या कशा कशा वर प्रेम असतं
इथ वासनांच नुस्त अतिक्रमण असतं
प्रेमाचं भ्रमन मात्र  कधीच झालेल नसतं .

हयांच प्रेम अस का असतं,हेच मला कळत नाही .
प्रेमाचं  गमक मात्र ह्यांना कधीच उमजत नाही .

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

poem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathipoem in marathi

More Posts Related to poem in marathi

  • marathi kavita poem
  • marathi poems
  • marathi poem on
  • some marathi poems
  • great marathi poems
  • best marathi poems
  • marathi kavita poems
  • love poem marathi language
  • poems on love in marathi language
  • marathi poems love