recipes of snacks

रवा इडली recipes of snacks Rava Idli

 

साहित्य :-

१)      दोन वाटया मध्यम रवा

२)      दोन वाटया दही

३)      चार-पाच हिरव्या मिरच्या

४)      आलं अर्धा इंच

५)      दहा-बारा कढीलिंबाची पानं

६)      चिरलेली कोथिंबीर

७)      एक मोठा चमचा साजूक तूप

८)      अर्धा चमचा खायचा सोडा

९)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      मिरची , आलं आणि कढीलिंबाची पानं मिक्सरमधून बारीक करावीत . 

२)      रव्यात हे वाटण तसंच दही , तूप , मीठ , कोथिंबीर आणि खायचा सोडा    घालून थलथलीत पीठ बनवावं .

३)      लगेच इडली साच्याला तेल लावून त्यात तयार केलेलं पीठ टाकावं .

४)      पंधरा मिनिटं वाफवावं .  याबरोबर वेगळी चटणी दयायची गरज नाही . 

More Posts Related to recipes of snacks

  • snacks recipes
  • marathi snacks recipes
  • recipes of snacks
  • snacks
  • recipes for snacks
  • indian snacks recipes
  • indian snacks
  • indian veg snacks
  • indian snacks menu
  • pani puri recipe in marathi