sambar recipe in marathi

sambar recipe in marathi

 

सांबार 

 

साहित्य :१ वाटी तुरडाळ
१ मोठा टोमॅटो
१ मध्यम कांदा
२-३ टीस्पून सांबार मसाला
मोठ्या लिंबाएवढी चिंच पाण्यात कोळुन
चवीप्रमाणे मीठ
लाल मिरचीपावडर - चवीप्रमाणे
फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या

 

कृती :-

डाळ, टोमॅटो, १/२ कांदा कुकरला एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमधुन वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडच्या पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.

 

टीप - १. सांबारमधे आवडत असेल तर थोडा गुळ घालायला हरकत नाही.
२. सांबारमधे थोडे ओले खोबरे घातले तरी चांगले लागते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

sambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathisambar recipe in marathi

More Posts Related to sambar recipe in marathi

  • south indian recipes
  • south indian dishes
  • south indian recipes in marathi
  • south indian dishes recipe
  • south indian recipe
  • south indian snacks recipes
  • recipe of south indian
  • recipes of south indian
  • recipes of south indian dishes
  • spicy south indian recipes