snacks

आलू टिक्की : snacks

 

साहित्य :-

१)      चार बटाटे , लिंबू अर्धा

२)      चार ब्रेड स्लाईस

३)      अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर

४)      चार ते पाच हिरव्या मिरच्या

५)      दोन चमचे मक्याचे पीठ

६)      थोडी हळद , तळण्यासाठी तेल

७)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत .  ब्रेड पाण्यात टाकावा व लगेच पाण्यातून काढून दाबून घ्यावा मग टो बटाट्यात टाकून ते मिश्रण एकजीव करावे . 

२)      त्यात हिरवी मिरची बारीक चिरून , कोथिंबीर , हळद व लिंबू पिळून टाकावा .  चवीनुसार मीठ टाकावे . 

३)      या मिश्रणाचे चपटे गोळे बनवून ते मक्याच्या पिठामध्ये घोळवावेत व तेलात तांबूस रंगावर तळावेत .  चिंच चटणीबरोबर अथवा सॉससोबत गरम-गरम खावेत . 

More Posts Related to snacks

  • snacks recipes
  • marathi snacks recipes
  • recipes of snacks
  • snacks
  • recipes for snacks
  • indian snacks recipes
  • indian snacks
  • indian veg snacks
  • indian snacks menu
  • pani puri recipe in marathi