veg italian dishes

पास्ता ३ मुठी भरुन चिरलेला कोबी वाटीभर, गाजर१, सिमला मिरची अर्धी,
मटारचे दाणे वाटीभर,लसूण २-३ पाकळ्या,चिरलेला कांदा ४ चमचे
टोमॅटो सॉस ४२५ ग्रॅम, ल, तिखट १ चमचा, धने-जीरे पूड १ चमचा, मीठ
सर्वात प्रथम एका कढईत पास्ता पाणी घालून शिजवून घ्यावा. नंतर तेलाच्या फोडणीमधे बारीक चिरलेल्या लसुण पाकळ्या व कांदा घालून परतणे. नंतर बारीक चिरलेला कोबी, गाजर, सिमला मिरची उर्फ ढब्बू मिरची, व मटारचे दाणे घालून परतणे व मंद वाफेवर शिजवणे (जशी भाजी शिजवतो तसे). नंतर त्यात १ चमचा लाल तिखट, १ चमचा धने-जिरे पूड व चवीप्रमाणे मीठ घालून परतणे. परतून झाल्यावर त्यात शिजवलेला पास्ता व टोमॅटो सॉस घालून ढवळणे. १-२ वाफा देवून परत ढवळणे.

More Posts Related to veg italian dishes

  • marathi dishes recipe
  • indian dishes
  • north indian dishes
  • indian dishes recipes
  • indian vegetarian dishes
  • indian veg dishes
  • maharastrian dishes
  • veg dishes
  • dishes of india
  • sweet dishes recipes in marathi